भारतीय शेतकऱ्यांची ई-मंडई

पुढील बसनल(भारत संचार निगम लिमिटेड) पुरस्कृत प्रकल्प हा कृषी विषयक खरेदीविक्री माहिती यंत्रणेवर आधारीत असून ह्याला भारतीय प्रौदयोगिक संस्थान कानपूर ने कार्यान्वित केली आहे.देशातील प्रत्येक मंडईला कार्यकारी माहिती प्रसारणासाठी जोडणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.या प्रकल्पाद्वारे देशात विविध ठिकाणी येणाऱ्या कृषी विषयक उत्पादन आणि त्यांच्या दरांची माहिती आपणास इंटरनेटद्वारे उपलब्ध करून घेता येते.शेतकऱ्यांची निर्णय घेण्याची क्षमता सुधारणे आणि त्यांना योग्य सौदा करण्यास मदत करणे हा आमचा उद्देश आहे.