भारतीय शेतकऱ्यांची ई-मंडई

बसनल लाईवद्वारे पुरवलेली माहिती आणि सेवा ही 'जशी असेल तशी' आणि 'जशी उपलब्ध असेल तशी' मिळेल. ह्या प्रकल्पाद्वारे पुरवलेली माहिती आणि सेवा यांच्या अचूकतेची आणि उपलभ्धतेची हमी आणि जबाबदारी घेतली जाणार नाही. कृषी विषयक सेवेसाठी पुरवलेली खरेदीविक्रीची माहिती हि जरी विश्वसनीय आणि तज्ञ स्तोत्रांकडून मिळवलेली असली तरी अनुचित परिणाम टाळण्यासाठी आपल्याला तज्ञ सल्लागारची अथवा प्रशिक्षणाची गरज भासु शकेल. वरील सेवेने मिळालेल्या माहितीचा योग्य वापर,त्यावर आधारीत केलेल्या इतर उपयोजना आणि शिफारसींची पूर्ण जबाबदारी स्वतः उपभोगात्याची राहील.